Paris Olympic 2024: विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं.
वजन चाचणीत अतिरिक्त वजन आढळल्याने विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. विनेश आज रात्री ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाची लढतीत सहभागी होणार होती. मात्र आता तिला पदकाविना परतावे लागणार आहे.