Big Boss Marathi: आर्याचा अरबाज-वैभवबरोबर नवा गेमप्लॅन? जान्हवीचा पुन्हा जळफळाट
बिग बाॅस मराठीच्या घरात रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात ग्रपमधून बाजूला झालेली आर्या आता पु्न्हा वैभव आणि अरबाजबरोबर एकत्र आल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता निक्की आणि जान्हवी कोणता नवा डाव खेळणार याची उत्सुकता प्रक्षेकांना आहे.