Big Boss Marathi: निक्की-अरबाजचा जबरदस्त डान्स; अभिजीतने गायलं सुंदर गाणं
बिग बाॅसच्या घरात पुन्हा एक नवा टाक्स रंगणार आहे, जिथे सर्व स्पर्धक आपली कला सादर करताना दिसतील. यावेळी निक्की आणि अरबाज मराठी गाण्यावर थिरकले. तर अभिजीत सांवतने आपल्या गाण्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं.