उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत गुप्तचर विभागानेही चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी स्वतः धुळ्यात जन सन्मान यात्रेत बोलताना सांगितलं. गर्दीमध्ये जाऊ नका, असंही आपल्याला सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.