Narendra Modi LIVE:”तिसऱ्या टर्ममध्ये मी 3 पटीने अधिक काम करणार”; लाल किल्ल्यावर मोदींचं भाषण
देशभरात आज ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी उपस्थित जनसमुदायाला व देशभरातील नागरिकांना उद्देशून सविस्तर भाषण केलं.