Mumbai: २८ वर्षीय महिला पोलीस शिपायाचा मृत्यू; कुटुंबानं डॉक्टरांवर केले आरोप
गौरी सुभाष पाटील या २८ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. गौरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. गौरीच्या कुटुंबानं डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.