राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा आज अहेरी येथे आहे. अहेरीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केलं आहे. अहेरीमधील शेतकऱ्यांसोबत आणि महिलांसोबत अजित पवार हे संवाद साधणार आहेत.