Rashmika Mndanna in Parli: परळीत रश्मिकाचा मराठीत संवाद, उपस्थितांची जिंकली मनं
परळीत नाथ प्रतिष्ठानच्यावतीने गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सावादरम्यान रश्मिकाने परळीकरांशी मराठीतून संवादही साधला.