बदलापूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्या परिचयातील तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.