वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचं आज उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. पण अजित पवार मात्र या सोहळ्याला अनुपस्थित होते. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला.