‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप तिच्या आईबरोबर लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तिथे आपल्याबरोबर धक्काबुक्की झाल्याचा आरोप सिमरन केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत या संपूर्ण प्रकारावर पोस्ट देखील लिहिली आहे. नेमकं काय घडलं होतं? जाणून
घेऊ.