नागपूर अपघात विरोधकांनी लावून धरलं आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यांना प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वक्तव्याने पोलीस चौकशीवर दबाव येणार नाही. तसंच आपण कधीही पोलिसांनी फोन केला नाही. एकदा केवळ घटनेची माहिती घेतली, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं