Eknath Shinde Live: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम धाराशिवमध्ये; एकनाथ शिंदे LIVE
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा आज धाराशिवमधील परांडा येथे पार पडत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे.