Sanjay Raut: “आज आनंद दिघे असते तर भिंतीवरील हंटर…”; व्हायरल व्हिडीओबाबत संजय राऊत काय म्हणाले?
आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.