Sharad Pawar: “सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे”; शरद पवारांची सरकारवर टीका
आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.