Arvind Kejriwal: “जनतेचा निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत…”; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे.“दोन दिवसांत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे”,असं यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले.