Maratha Reservation | मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपसलं उपोषणांचं हत्यार; म्हणाले…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण सुरु केलं आहे. त्यांनी मध्यरात्रीपासून उपोषण सुरु केलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण द्या, असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे.