भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश होत आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत इंदापूर येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडत. हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांना देखील आज तुतारी हाती घेणार आहेत.