Mumbai Police Tribute to Ratan Tata: रतन टाटा यांना मुंबई पोलिसांकडून मानवंदना! | Ratan Tata Death
Ratan Tata Death: उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवार आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी कुलाबा येथील रतन टाटा यांच्या निवासस्थानी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. मुंबई पोलिसांच्यावतीने ही मानवंदना देण्यात आली आहे.