मागील काही महिन्यापूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने पोर्श ही आलिशान कार भरधाव वेगाने चालवून एका दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचं प्रकरण घडलं आहे. कोरेगाव पार्क भागात एक आलिशान गाडीने दोन दुचाकींना धकड दिली. या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नेमकं काय घडलं पाहुयात