पालघरच्या सासे पाडा येथील दिवाळीची खास झलक, अनुभवा अद्भुत तारपा नृत्य
लोकसत्ताच्या प्रेक्षकांसाठी आम्ही यंदा आदिवासी पाड्यातील दिवाळीची खास झलक घेऊन आलो आहोत. पालघरच्या सासे पाडा येथील आदिवासी बांधवांनी आपल्या दिवाळीच्या परंपरेविषयी दिलेली ही खास माहिती आवर्जून पाहा. दिवाळीच्या शुभेच्छा!