Sharad Ponkshe: मनसेच्या जाहीर सभेतील शरद पोंक्षेंचं भाषण; राज ठाकरेंचं भरभरून केलं कौतुक
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात प्रचारसभा पार पडली. या सभेत अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. ” मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला आहे”, असंही शरद पोंक्षे भाषणात म्हणाले.