Ajit Pawar: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“राष्ट्रवादी हे शरद पवारांचं अपत्य”, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.