Riteish Deshmukh: “जे काम करत नाहीत त्यांना…”; धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षावर रितेशचा हल्लाबोल
धिरज विलासराव देशमुख यांची सभा काल (१० नोव्हेंबर) लातूर येथे पार पडली. या सभेला अभिनेता रितेश देशमुखनं हजेरी लावली. सभेत रितेशनं भाषण केलं. या भाषणात त्यानं धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षावर टीका केली आहे.