Amit Shah Live: घाटकोपरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा Live
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार पराग शाह यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा पार पडत आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अमित शाह हे मुंबईत होते.