श्रीगोंदा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. याआधी औसा आणि वणी येथे देखील त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती.