Priyanka Gandhi Live: शिर्डीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा; प्रियांका गांधी Live
शिर्डीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला प्रियांका गांधी यांनी हजेरी लावली आहे. या सभेत प्रियांका गांधी या कोणत्या विषयांवर भाष्य करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.