Vinod Tawade on Results: “बाळासाहेबांच्या विचारांची मतं…”; विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. भाजीपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महायुतीच्या विजयाची कारणं सांगितली आहेत.