Constitution Day Celebration Live: संसदेत संविधान दिनाचा कार्यक्रम Live | Parliament
आज संविधान दिनानिमित्त संसदेच्ये सेंट्रल हाॅलमध्ये कार्यक्रम पार पडत आहे. दोन्ही सभागृहातील सदस्य यावेळी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उपस्थितांना संबोधित करतील.