Nagraj Manjule Live: छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळेंना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार प्रदान
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळेंना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा हा पुण्यात पार पडत आहे.