Maharashtra Political Updates: शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार? शिरसाट आणि शंभूराज देसाई म्हणाले…
दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच अजित पवार यांना देखील संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.