Shilpa Shetty and Raj Kundra : शिल्पा आणि राज पुन्हा अडचणीत; ऑफिसवर आणि घरावर ईडीची धाड
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांच्या घरावर आणि ऑफिसवर ईडीची धाड पडली आहे. जुहू येथील घर आणि ऑफिसवर ही धाड पडली आहे.