Sanjay Raut:”एकनाथ शिंदे हे मोदी ,शहा यांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत”; संजय राऊतांची टीका
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हे मोदी,शहा यांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले.