Jitendra Awhad on Eknath Shinde: जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. याविषयी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदेंशी झालेली बातचीत तसेच अमित शाह यांना भेटल्यावर शिंदे फडणवीसांच्या व्हायरल झालेल्या फोटोवर सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे.