Raju Patil: मनसेच्या राजू पाटलांनी EVM वर व्यक्त केला संशय; म्हणाले…
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका देखील केली आहे. “मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले, शेवटी यांना भाजपा सांगेल तेच करायचे आहे.”, असं राजू पाटील म्हणाले.