Marathi and Marwadi Conflict in Mumbai: गिरगावात मारवाडीची सक्ती, मराठी महिलेची तक्रार
दक्षिण मुंबईतील गिरगावातील खेतवाडी येथे एका मराठी महिलेला मारवाडीत बोलण्याची सक्ती दुकानदाराने केली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.