एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्रिपदावरून रंगलेलं नाराजी नाट्य याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. एकदा एखाद्या माणसाच्या तोंडाला वर्षा बंगल्याचं, सत्तेचं रक्त लागलं तर तो ती शिकार सोडत नाही. असं बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंचं उदाहरण दिलं.