Kurla Bus Accident: चालक संजय मोरे १० दिवसांच्या पोलीस कोठडीत; गिरीश महाजन यांनी दिली माहिती
कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चालक संजय मोरे यांना १० दिवस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्याचबरोबर चालक त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता का? याविषयी देखील महाजन यांनी माहिती दिली आहे.