शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेत संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीकास्त्र डागलं. आम्ही भारताचे लोक अशी संविधानाची सुरुवात आहे. मात्र गेल्या १० वर्षांत भारत गायब झाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.