Amit Shah Statement: अमित शाहांनी माफी मागावी; संसदेबाहेर काँग्रेसचं आंदोलन
Amit Shah Remark on Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.