Vijay Wadettiwar: “मविआच्या जागांचा घोळ दोन दिवसांत सुटला असता तर…”; काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
Vijay Wadettiwar: “महाविकास आघाडीत तब्बल २० दिवस जागांचा घोळ कायम ठेवण्यात आला, जागावाटपाच्या घोळाचाच मविआला विधानसभा निवडणुकीत फटका बसला”, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.