Sanjay Raut: इंडिया आघाडी टिकेल का? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबद्दल भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, “इंडिया आघाडी नक्कीच टिकेल. इंडिया आघाडीला टिकवलं ठेवलं नाही तर विरोधक जिवंत राहणार नाहीत.”