Suresh Dhas: “वाल्मिक कराडला मी भेटलो नाही…”;काय म्हणाले सुरेश धस?
Suresh Dhas: “माझे आणि वाल्मिक कराडचे चांगले संबंध होते, पण अशा पद्धतीने तो माणसं मारायला लागला तर त्याच समर्थन करायच का?”, अशी प्रतिक्रिया कराड कुटुंबाने केलेल्या आरोपांवर सुरेश धस यांनी दिली आहे.