वाल्मिक कराडवर अखेर मकोका दाखल करण्यात आला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी देर आये दुरुस्त आए म्हणत यासंदर्भात भाष्य केलं आहे. तसेच काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.