Supriya Sule: “त्यांचं कुटुंब घाबरलं आहे”; सैफ अली खानच्या हल्ल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule Live: “सैफ अली खानच्या कुटुंबाला सुरक्षा द्या!” , अशी सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे. “सैफ अली खान यांचं कुटुंब घाबरलं आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.