Saif Ali Khan: सैफ अली खानच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Ashish Shelar: आज आशिष शेलार हे सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात गेले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.