Saif Ali Khan:”त्याच्या मानेमधून रक्त येत होतं…”; सैफला रुग्णालयात सोडणारा रिक्षावाला काय म्हणाला?
Saif Ali Khan: भजन सिंग राणा या रिक्षा चालकानं जखमी सैफ अली खानला रिक्षामधून लीलावती रुग्णालयात सोडलं. या रिक्षा चालकानं गुरुवारी रात्री नेमकं काय घडलं? याबद्दल सांगितलं आहे.