Aditi Tatkare as Guardian Minister Sparks Anger: रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यानंतर या निर्णयाचे तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसैनिकांकडून या निर्णयानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जवळपास दोन तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक शिवसैनिकांनी रोखून धरली.