वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या प्रॅापर्टीवरून मनोज जरांगे पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. पडद्यामागे कोणीतरी दुसरंच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकाऐकी एवढी प्रॅापर्टी आली कुठून? एवढी प्रापर्टी एका माणसाची असू शकत नाही. सरकारमधील मंत्र्यांची ही प्रॅापर्टी असेल असा आरोप जरांगेंनी केला आहे.