Donald Trump oath ceremony: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी विविध मुद्दे मांडले आहेत.